health

केळी खातांना सावधान

सर्वाना विनंती आहे कि, हा मॅसेज काळजीपूर्वक वाचा व विचार करा आणि शक्यतो ..जास्तीत जास्त फोरवर्ड करा 25 /-30 /- रुपये डझन या दराने मृत्यू विकला जात आहे. माझी सर्वाना विनंती आहे कि सावध राहा. मित्रांनो आपण सर्वाना केळे खूप आवडते आणि आपण भरपूर खातो. परंतू सध्या बाजारात येणारी केळी हि carbide युक्त पाण्यात भिजवून पिकवली जात आहेत. हि केळी खाल्ल्यास १००% “CANCER” अथवा पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे शहाणे व्हा आणि अशी केळी खाऊ नका. एखादे केळे carbide चा…

0
Read More

।।भेसळ।।

काल बायकोने ठाण्याहून खरवस मागवला होता… रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला. “कसा मस्त आहे की नाही ?” “हो ….छान आहे”. दुधात जिलेटिन घालून केलेला “चिक” व त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चमच्यात ओळ्खला होता. पण बायको समोर हो ….छान आहे असे म्हणावे लागले. आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस, नासकोणी, खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत. हे खरवस बनवणारे रोज २०० /२५०किलो खरवस बनवतात.…

0
Read More

गुडघे बदलणार्‍यांसाठी एक सुखद बातमी

ही पोस्ट नाॅयडा येथील एका डाॅक्टरने टाकली आहे त्याचे मराठीकरण करून पाठवित आहे…. ?? गुडघे कधीही बदलू नका. प्राकृतिक चिकीत्सा केंद्र.. साधारणतः वयाची ५० शी ओलांडली की काहिंना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्याचे कारण शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्याची क्रिया मंदावणे. त्यावर हुकमी उपाय म्हणून गुडघे बदलणे (कृत्रिम गुडघे) असे डाॅक्टरांकडून सुचविले जाते. जे लोक श्रीमंत आहेत त्यांना हा इलाज परवडतो, त्याची कारणे फक्त श्रीमंती असेही नाही, कित्येक वेळा हा खर्च विमा कंपनीकडून वसुलतात. पण सामान्यांचे, मध्यमवर्गीयांचे काय?…

0
Read More

संपूर्ण आयुर्वेद शॉर्ट मध्ये

हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही! वाचा आणि पालन करा. डॉ. विश्वनाथ पाटील || शरीराला आवश्यक खनिजं || ?कॅल्शिअम कशात असतं? शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर कमतरतेमुळे काय होतं? हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे कार्य काय असतं? शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. ???े ?लोह कशात असतं? खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी कमतरतेमुळे काय होतं? शरीरात रक्ताची कमतरता भासते.…

0
Read More
Our Locations

Nashik. Aurangabad. Pune

TOLL FREE- Contact Us Now

Coming Soon