Blog

Blog

सूर्यनमस्कार

योगसाधनेचे सर्वांत सोपे आणि परिणामकारक अंग म्हणजे सूर्यनमस्कार होय. सूर्यनमस्कार ह्या शब्दातून केवळ सूर्याच्या प्रति नमस्कार एवढाच अर्थ प्रतित होत असला तरी त्याचा अर्थ मोठा गूढ आहे. सूर्य ही आरोग्याची देवता आहे. शरीर हे मुक्तीचे साधन आहे आणि उत्तम शरीरच मुक्ती प्राप्त करु शकते. रोगी शरीरातून देवत्व कसे प्रकट होईल ? ज्याप्रमाणे बाभळीच्या झाडाला आंब्याची फळे लागत नाहीत किंवा विषातून अमृत तयार होत नाही तद्वतच रोगी शरीरातून मुक्तीची अपेक्षा ठेवणे म्हणजे वेडेपणाच होय. योग साध्य करण्यासाठी भगवान श्रीकृष्णानेही युक्ताहार विहारस्य…..असे…

0
Read More

झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?

                  झोप (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का ? असे ऐकीवात आहे की “लवकर नीजे  लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे ” हे किती खरे आहे ? ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही चालणार का ? चला पाहूया…. खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.     रात्री 11 ते पहाटे 3 या कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या…

0
Read More

कोल्डड्रिंक मधील किटक नाशक चे प्रमाण (%)

IMA (Indian Medical Association) द्वारा तपासुन जनहिता साठी प्रसिध्द केलेले वेगवेगळ्या कोल्डड्रिंक मधील किटक नाशक चे प्रमाण (%) 1 Thums up 7.2% 2 Coke 9.4% 3 7 UP 12.5% 4 Mirinda 20.7% 5 Pepsi 10.9% 6 Fanta 29.1% 7 Sprite 5.3% 8 Frooti 24.5% 9 Maaza 19.3% हे प्रमाण आपल्या लिव्हर साठी खुप घातक आहे व कँसर सारख्या रोगांसाठी सरळ आमंत्रण आहे आपल्या सर्व आप्त जणांना व मित्रमंडळींना जरुर ही माहिती द्या व या प्राणघातक पेयांपासुन दुर ठेवा http://www.thehindu.com/todays-paper/pesticide-levels-in-soft-drinks-too-high/article3084971.ece

0
Read More

हाथ की पांच उंगलिया

हमारे हाथ की पांचो उंगलिया शरीर के अलग अलग अंगों से जुडी होती है | इसका मतलब आप को दर्द नाशक दवाइयां खाने की बजाए इस आसान और प्रभावशाली  तरीके का इस्तेमाल करना करना चाहिए | आज इस लेख के माध्यम  से हम आपको बतायेगे के शरीर के किसी हिस्से का दर्द सिर्फ हाथ की उंगली को रगड़ने से कैसे दूर होता है | हमारे हाथ की अलग अलग उंगलिया अलग अलग बिमारिओ और भावनाओं से जुडी होती है |…

0
Read More
Our Locations

Nashik. Aurangabad. Pune

TOLL FREE- Contact Us Now

Coming Soon