Blogger Greenfield

आयुर्वेद

आजारी पडण्यापुर्वी 100%Really पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो 1)कॅन्सर होण्याची भीती वाटते. -नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2)हार्ट अँटॅकची भीती वाटते – नियमित अर्जुनासव किँवा अर्जुनारिष्ट प्या. 3)मुळव्याध होण्याची भीती वाटतेय – दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पाने खा. 4)किडनी फेल होण्याची भीती वाटतेय-दररोज सकाळी कोथिँबीरिचा रस अनुषापोटी प्या. 5)पित्त होण्याची भीती वाटतेय -नियमित आवळा रस प्या. 6)सर्दी होण्याची भीती वाटतेय – नियमित कोमट पाण्यात हळद टाकुन प्या. 7)टक्कल पडण्याची भीती वाटतेय- वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळुन गाळुन आँघोळीपुर्वी डोक्याला मालिश…

0
Read More
Our Locations

Nashik. Aurangabad. Pune

TOLL FREE- Contact Us Now

Coming Soon